दिनांक:-१०फेब्रुवारी २०२६ ला महापारेषन नागपूर सामाजिक उत्तरदायित्व (सी.एस.आर) आणि Y4D फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामपंचायत कार्यालय वांजरा ता. मौदा जि. नागपूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोज करण्यात आले.
सदर शिबिरास वांजरा येथे Y4D फाउंडेशन चे श्री.वैभव दुधे सर , डॉ.अल्मास हैदर , डॉ. उबेद सर,डॉ. मुस्कान तांबे , सौ.शिलाताई नितेश राव वांगे (सरपंच) , श्री. अनुप भेंडे श्री, सुमित सोळंके श्री. अक्षय इंगळे आदि मान्यवर उस्थितीत होते यात २२० रुग्णांची तपासणी करण्यात आली त्या मध्ये ३८मधुमेह, ४७रक्तदाब, ४२ डोळे तपासणी व चष्मा वाटप तसेच ९४ प्राथमिक तपासणी करण्यात आली व मोफत औषधी देण्यात आले अश्या प्रकारे मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी पार पडले.
